sunitarecipes marathi
sunitarecipes marathi's Channel
 
 
 
sunitarecipes marathi
Profile
 
Name
sunitarecipes marathi
Description
नमस्कार
मी सुनिता,
सुनितारेसिपीज मराठी मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत.
तर.. मी कमीतकमी तेला मध्ये स्वादिष्ट पदार्थ कसे बनवायचे, तसेच पदार्थ दिसायला अप्रतिम असावा. चवीला रुचकर असावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदार्थाची पौष्टिकता टिकवायला हवी या सर्व गोष्टींचा विचार करून मी मराठमोळ्या आणि पारंपारिक नवनवीन रेसिपीज दाखवणार आहे. तसेच मला माझी ही पाककला जोपासण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम मोलाचे ठरणार आहे. चला, तर उशीर कशाला?

माझे रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती ही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज चे notifications मिळतील.

धन्यवाद.
Subscribers
1.23K
Subscriptions
Friends
Channel Comments
kidzyfunday356 (4 minutes ago)
Amazing recipe
akchiyalondon4223 (10 minutes ago)
Like 33
ryojapantrip (17 minutes ago)
Dear my friend.
loksewa1395 (28 minutes ago)
Good Nice 🏻
Great recipe
archanakirasoi939 (47 minutes ago)
Wow looks very yummy delicious Bhurji curry recipe
sistersmenubook2006 (51 minutes ago)
Wonderful recipe
renukaharmalkar4639 (1 hour ago)
Yummy....
VikasPatil-ki1gc (2 hour ago)
Bhari egg bhurji curry
savitapatil2572 (3 hours ago)
छान भूर्जी आम्ही आजच बनवणार आता आमच्या हाताची चव बघू आम्हला तुमची पसरट कढई खूपच आवडली आहे तुमच्या सगळ्या रेसिपीज सोप्या आणि इन्स्टंट असतात thanks
youtubebog1 (10 hours ago)
привет очень круто на амлет в суппе похоже
userid get finish at: 0.00 clean innertube fetch finish at: 0.20 main response parse finish at: 0.40 getAdditionalSections finish at: 0.60 applyHTML finish at: 2.60