Dr. Asha Health Care Tips
Dr. Asha Health Care Tips's Channel
 
 
 
 
Pregnancy Tips
 
 
Dr. Asha Health Care Tips
Profile
 
Name
Dr. Asha Health Care Tips
Description

👩‍⚕️ "नमस्कार! मी Dr. Asha, आणि तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे Dr. Asha Health Care Tips या चॅनेलवर!"

आरोग्य हीच खरी संपत्ती! त्यामुळेच येथे तुम्हाला मिळेल –

✅ विविध आजारांची सखोल माहिती – कारणे, लक्षणे आणि उपचार
✅ घरगुती व नैसर्गिक उपाय – सोपे आणि प्रभावी हेल्थ टिप्स

✅ आरोग्य सुधारण्यासाठी तज्ज्ञ सल्ला – तुमच्या दैनंदिन आरोग्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन आजारांची कारणे, लक्षणे, उपचार आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स!"

❤️ "स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी योग्य माहिती मिळवा – सहज आणि सोप्या भाषेत!"

🔔 "अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा!"

https://www.instagram.com/drashahealthca...
📢 महत्त्वाची आरोग्य माहिती आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा – शेअर करा!

Disclaimer ..
This information is for educational and awareness purposes only. Please consult your doctor before taking any medical decisions or treatments.


https://ashahealthtips.blogspot.com
Subscribers
26.7K
Subscriptions
Friends
Channel Comments
shilpakamble5412 (4 minutes ago)
आगदी खरच तुम्ही खुप खुप छान माहीती दीलात मेडम मनापासुन आदरपूर्वक सनमानपुर्वक आभीनंदन आता प्रयंत माहीतच नव्हती,ती माहीती आपल्याकडुण मीषळाली,बगा खुप छान माहीती दिली आपण धन्यवाद
गेले आठ दिवस मला कॅन्सर झाल्याचे दिसून आले प्रचंड भिती वाटत आहे पण मी लढणार आहे माझ्या मुलांसाठी
jayashreeapte-nk3wv (17 minutes ago)
डॉक्टर मॅडम तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण अशा आजाराची माहिती इतक्या सोप्या सहजपणे एखादी मैत्रीण कशी मैत्रिणीला सांगते तिच्या हिताचं तसं तुम्ही बोललात अगदी खूप खूप धन्यवाद परमेश्वराची कृपा अशीच आपणावर राहो हे ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद
डॉक्टर माणसं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन जी सर्वसामान्य व्यक्तीला किंवा स्त्रियांना या आजाराबाबतची लक्षणे माहिती नव्हती ती आपण खूप चांगल्या प्रमाणे आणि लक्षात राहतील अशा शब्दांचा प्रयोग करून सर्वसामान्यांना समजेल आणि त्याच्या मनाची भीती दूर होईल अशा पद्धतीने आपण योग्य असे मार्गदर्शन केले आहे आपले परत एकदा खूप खूप धन्यवाद आपल्याकडून अशीच वेगवेगळी माहिती उपलब्ध हो वून ती आम्हा लोकांपर्यंत आपण पोहोचवा अशी याही पुढे अपेक्षा आपल्याला चांगल्या आरोग्य लाभो आपले पुढील आयुष्य मंगलमय सुखी समाधानी राहोत. धन्यवाद.
dattagadkari9109 (31 minutes ago)
Tai khup chan marathit Sangita
kapilmuneshwar1779 (46 minutes ago)
खूप छान madam thanks a lot, सरळ आणि सोप्या भाषे मधे तुम्ही सर्व सांगता
arvindshirgaonkar5730 (52 minutes ago)
खूप छान माहिती दिलीत अस वाटल की आपण घरी आहोत व आपली बहीण आपल्याला मार्गदर्शन करतेय मनातील प्रत्येक भीतीचा उपचार ताई शब्दाने केलात एकदम सरळ सोप्या भाषेत समजलात लाखो लोकाना फक्त शब्दाने बर केलत मुख्य म्हणजे भीती घालवलित खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस
shubham12king (1 hour ago)
Chhan mahiti sangitli tyabaddal dhanyavad Dr madam
mangaljangam5540 (1 hour ago)
खूपच सुंदर मार्ग दर्शन केलं तुम्ही मनापासून धन्य वाद
rajumusale8453 (2 hours ago)
खूप छान माहिती दिली तुम्ही मॅडम खूप खूप धन्यवाद तसेच ब्लड कॅन्सर बद्दल सुद्धा कळाले असतील तर खूप बरे
premchandsawant1394 (12 hours ago)
खुप छान व सविस्तर माहीती सांगितली धन्यवाद.
namratapalkar3530 (11 hours ago)
खुप छान माहिती आहे समजून सांगितले बद्दल आभारी आहे
nirmalasule7535 (4 hours ago)
अत्यंत उपयुक्त व सहज सुलभ भाषेत दिलेली माहिती मार्गदर्शक तर ठरेलच पण जनजागृतीचा हा उपक्रम अनेकांना जीवनदायी ठरणार आहे.आपले अत्यंत आभार
vaishalisawant143 (6 hours ago)
जनसामान्याना कळेल अशा शब्दात कँसरची
vidyanakhare1236 (17 hours ago)
Thanks Ma'am. Khup sutsutit,Sopya shabbat maritime sangitli.
deepalizende4459 (15 hours ago)
साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही थँक्यू
rohinishejwal8438 (17 hours ago)
अप्रतिम अशी माहिती मिळाली तर बरेचसे पेशन्ट कॅन्सरपासून वाचतील धन्यवाद
taramatidhole7158 (10 hours ago)
Cancer बद्दल खूप छान आणि उपयुक्त माहीत दिली डॉक्टर मॅडम
pratibhaawari2929 (11 hours ago)
साध्या ,सोप्या व सरळ भाषेत अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
DarshanaPanchal-iq9cl (4 hours ago)
खुप खुप धन्यवाद मैडम खूप महत्त्वाची माहिती खुप छान सोप्या पद्धतीने दिली
userid get finish at: 0.00 clean innertube fetch finish at: 0.30 main response parse finish at: 0.90 getAdditionalSections finish at: 1.70 applyHTML finish at: 3.70