Profile
Name
bindass_गप्पा_गोष्टी
Description
bindass gappa goshti subscribe Kara 🙏
Subscribers
34.7K
Subscriptions
Friends
Channel Comments
![]() |
rajeshgadge8595
(3 minutes ago)
सत्य, वास्तविकता आहे. खूप छान उघड उघड महिती ... सांगितल्याबद्दल
|
![]() |
KeshavGaikwad-i4s
(9 minutes ago)
खर आहे माणूस म्हातारा होतो परंतु माणसाच्या इच्छा आणि मन कधीच म्हातारा होत नाही
|
![]() |
padmakarayare3448
(17 minutes ago)
पद्मा कर आयरे खरोखर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात असे च बोलत रहा जगाला पटत आहे एकदम बरोबर आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
|
![]() |
sopanmate34
(27 minutes ago)
धन्यवाद ताई अगदी बरोबर ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याच्याबरोबर आयुष्यभर साथ देणे आनंद घेणे अगदी बरोबर
|
![]() |
manoharpanchal1469
(32 minutes ago)
अगदी स्वतःचे उदाहरण देऊन, निःसंकोचपणे स्वच्छ मनाने, म्हातरपणातील चाळे सांगितले त्या बद्दल धन्यवाद .
|
![]() |
rameshkhairnar3374
(46 minutes ago)
एकच नंबर सत्य सांगीतले ताई, धन्यवाद
|
![]() |
bharatjadhav2309
(51 minutes ago)
खरच आहे माणूस असो किंवा महिला शरीराने वय वाढत म्हातार होत मन मात्र नेहमी जवान असतो
|
![]() |
annasahebchalak552
(2 hour ago)
आशा ताई आपण सत्य स्थिती वरून मनमोकळ केले आहे .
|
![]() |
prngaming6122
(1 hour ago)
माणूस कींवा बाई 60 चे वर सगळे सुरू असते, पण घरात जबाबदारी असते, नियम संसकार, नातवंडाची, जबादारी,धरुन महत्वपूर्ण आहे, माहीती खरी आहे, धन्यवाद
|
![]() |
ajaykudre7991
(3 hours ago)
जब तक जोड़ीदार है मन जवान हीं रहता है। एकं दुसरे का भावनात्मक लगाव रखने वाले लोग अच्छा जीवन यापन करते हैं। ये दिदी हमसे छोटी है।पर जो ज्ञान दिया बहुत सुंदर प्रस्तुति दी
|
![]() |
surendra2556
(4 hours ago)
खूप छान.... घरात कोणी नसलं की म्हातारा व म्हातारी लगेच आनंद लुटतात..... तुमचा अनुभव कसा आहे
|
![]() |
dilipmulik809
(15 hours ago)
नमस्कार मॅडम तुम्ही 100% खरी गोष्ट बोललेला आहात लोक फक्त साजूक पणाचा आव आणतात परंतु मन कधीही म्हातारा होत नाही तुम्हाला दंडवत घालतो
|
![]() |
NARENDRAVALVI-s6o
(14 hours ago)
ताई अगदी बरोबर बोलत आहे,,, तुम्ही पण किती सुंदर आहे
|
![]() |
Sbk1947
(4 hours ago)
खर मॅडम, तुम्ही खूपच खरो खर बोललेले आहे. तुम्ही बोलल्याल बद्दल धन्यवाद.
|
![]() |
vishannathborgad2045
(4 hours ago)
आम्ही दोघेही अगदी बरोबर होतो हा व्हिडिओ पाहताना खूप हसू आलं धन्यवाद ताईला खूप मजा आली
|
![]() |
bhikajigalande2555
(17 hours ago)
Madam तुमच मण आकर्षित झाले आहे,,कि नाही बर
|
![]() |
bharatmore8524
(23 hours ago)
खूप मस्त आणि वास्तव सांगितले धन्यवाद मॅडम . अशाच गोष्टी सांगत जा.
|
![]() |
pundlikmali1887
(13 hours ago)
खुप सुंदर मनातील व्यक्त केली आहे धन्यवाद मेडम
|
![]() |
pradeepbhattbhatt6406
(15 hours ago)
अगदी खर आहे बाई, पान पिकले तरी देठ हिरवेच असते (माणसाचे.)
|
![]() |
BhausahabKisanSonavane
(17 hours ago)
धन्यवाद खुप सुंदर प्रबोधन केले अगदी बरोबर आहे मोका देखके चोका मा पडता है
|
Add comment