Profile
Name
Ultra Marathi
Description
Ultra Media & Entertainment Pvt. Ltd.
Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for YouTube subscribers.
Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for YouTube subscribers.
Subscribers
3.99M
Subscriptions
Friends (12)
Channel Comments
![]() |
UltraMarathi
(3 minutes ago)
Maharashtrachi Hasya Jatra Vinodacha Nava Hangam - https://www.youtube.com/playlist?list=PLQ-s1vIRDL68bDY39R96sUGuiiBRbmUTS
|
![]() |
pawarpatil8697
(9 minutes ago)
ओंकार भावा तू खूप मोठा हो. तू जन्मजात कलाकार आहेस रे.
|
![]() |
prathmeshhadape1133
(18 minutes ago)
हे गाण बघितल्यावर कुठेतरी पाश्चात्त्य संस्कृति कड़े वळत असलेल्या माणसांना मराठी असल्याच गर्व होतो
|
![]() |
vastutathastu24
(28 minutes ago)
संगीतकार विजय गावन्डे यांना शुभेच्छा.. खूपच सुंदर जबरदस्त गाणे झालेय
|
![]() |
gauravpadghan05
(32 minutes ago)
किती छान गाणं आहे... Trending वर आलं पाहिजे यार हे गाणं.... जास्तीत जास्त share करा हे गाणं.... प्लीज... आपल्या मराठी चित्रपट साठी करा
|
![]() |
satishdeshmukh955
(46 minutes ago)
ओंकार भोजने हा एक कसलेला आणि तालमीतला कलाकार आहे..त्याचा अभिनय हा अस्सल आहे ....त्याच्याकडे पाहिलं की आपला कुणीतरी जवळचाच आहे असं वाटतं....
|
![]() |
shree_sutar78
(51 minutes ago)
जीव रंगला जीव दंगला या गाण्या नंतर मनमोहक शांत ऐकावयास लाभलेलं गीत म्हणजे 'केवड्याचं पान तू
|
![]() |
parthsarathi931
(2 hour ago)
शब्दापासून ते सुरापर्यंत...
|
![]() |
arjunkudekar503
(1 hour ago)
अजय सरांचा आवाज ऐकला तर विषयच संपला . गायन संगीत क्षेत्रातील बादशहा यांना तोडच नाही.️️️🏻🏻🏻🏻🏻🏻
|
![]() |
GiriVinodBUdgir
(3 hours ago)
महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदान म्हणजे अजय अतुल यांचा मोहून टाकणारा आवाज
|
![]() |
marathifolkcoke7524
(15 hours ago)
सुंदर शब्द... सुंदर संगीतबद्ध... अफलातून गायन️
|
![]() |
prashantmhade2756
(5 hours ago)
अजय गोगावले हे मराठी चित्रपटशृष्टि ला लाभलेला लखलखता तारा आहे
|
![]() |
Shridhar_8080
(12 hours ago)
Arya Ambekar deserves all india recognition, how beautiful her voice is!!
|
![]() |
sunilgaikwad657
(12 hours ago)
खूप कष्ट करतो ओंकार.....कसलाही गर्व नाही तुला ...एकदम साधा अभिनेता आहेस भावा ...
|
![]() |
chaitanyapatil6926
(16 hours ago)
किती सुंदर गाणं गुरू ठाकूरदादाच lyrics, आर्या आणि अजय दादा च आवाज, अजय-अतुल music सगळ्यांसाठी 100 पैकी 1000 मार्क्स.
|
![]() |
vishnujadhav4206
(20 hours ago)
महाराष्ट्राचं अनमोल रत्न आहे आर्या आंबेकर...... जेवढी दिसायला सुंदर आहे आवाज सुद्धा तेवढाच गोड आणि मधूर आहे... एकदा पाहूनआणि ऐकून मन भरणार नाही... सदा सदा ऐकावा वाटतो...!
|
![]() |
rsp7620
(19 hours ago)
तुम्ही मराठी सिनेस्रुष्टीला असे साँग दिले आहे जे कधीही न विसरता येणार योगदान आहे....
|
![]() |
sunilshinde9310
(11 hours ago)
अजय आणि आर्या दोघांचाही आवाज स्वर्गीय आनंद देणारा असतो, आणि त्यात अजय-अतुल यांचंच संगीत असल्यावर गाणं तर सुपरहिट होणारच ना! या सुपरहिट गाण्याला ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांच्या अभिनयाची सुंदर साथ मिळाली आहे. एकूणच सर्वच बाबतीत गाणं जबरदस्त हिट होणार हे निश्चित!
|
![]() |
Shivam-lw7bk
(22 hours ago)
1:06 आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू Hats off to the director for capturing the feeling of every mother in her son's wedding
|
![]() |
prashikkamble6114
(20 hours ago)
हे गाण हृदयाला स्पर्श करणारे आहे ️
|
Add comment