Profile
Name
JaiBhimMajha
Description
Ultra Media & Entertainment Pvt. Ltd.
Jai Bhim Majha channel brings you beautiful Video Songs, Audio Jukebox, Non Stop Geet, Biography, Jayanti Songs, Mahaparinirvan Songs, Jungi Samna by various singers on daily basis in Hindi & Marathi language specially created for YouTube subscribers.
Jai Bhim Majha channel brings you beautiful Video Songs, Audio Jukebox, Non Stop Geet, Biography, Jayanti Songs, Mahaparinirvan Songs, Jungi Samna by various singers on daily basis in Hindi & Marathi language specially created for YouTube subscribers.
Subscribers
358K
Subscriptions
Friends (12)
Channel Comments
![]() |
hemantkhare7838
(4 minutes ago)
मी प्रथम आणि अंतिम भारतीय आहे ..जात पात माणसाने बनवली .b r आंबेडकर यांनी माणसाला माणसात आणलं....आणि देशाचं संविधान लिहून देशाचं भविष्य बनवलं....आई रमाई हीचा आदर सदैव राहील....
|
![]() |
shrikantdonolikar7220
(10 minutes ago)
आदरणीय सुषमादेवी नमस्कार तुम्ही गायलेले हे गीत अप्रतिम सुंदर आवाज अनेक वेळा ऐकावेसे वाटते मन भरत नाही
|
![]() |
dattajadhav4572
(18 minutes ago)
मी पण मराठा आहे.आणि मला बाबासाहेबांचा आणि त्यांच्या तमाम गीत कलाकारांचा अभिमान वाटतो..अश्या विर शुर देवाची गाणी बनवण्या साठी,आणि गायन करण्यासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन,एवढ्या गोड आवाजात,आणि संगीतात आम्हाला मंत्र मुग्ध करून टाकतात..त्या देव रुपी मानवाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला ही कला दान म्हणून भेटली,हीच सेवा आम्हा श्रोत्यांना भेटावी हीच सदिच्छा....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु महाराज,जय भीम
|
![]() |
mpscasp2024
(28 minutes ago)
मराठी अस्सल लोकगीते म्हणजे भिमगिते.. भाव भावार्थ संगीत आवाज आशय सगळं अगदी हृदय स्पर्शी जयभीम जय महात्मा फुले
|
![]() |
vishalpandhare1871
(31 minutes ago)
खरच बाबा साहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा कमी नहीं मी एक जातीन धनगर आहे पण आपला धर्म मानवता आणि माणुसकी आहे बाबा साहेब आंबेडकर याचे उपकार कधीही न विसरण्या सारखे आहे जगात सर्वत जास्त गाणे साहेबांच्या नावावर आहेत याचा मला खूप आभिमान आहे.. जय भीम ....
|
![]() |
ravikantbarsagade6615
(47 minutes ago)
भारतीय अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, कायदेपंडीत, थोर समाजसुधारक आणि अनेकविध विषयाचे अभ्यासक, भारतीय घटनेचे शिल्पकार,युगपुरुष, विश्वरत्न, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन... सर्व भारतीयांना भीमजयंतीच्या खूप - खूप शुभेच्छा...jay bhim
|
![]() |
nitinrupnar3445
(51 minutes ago)
धर्म कोणता ही असो त्यांनी जे काम केलं ते मोलाचं आहे .अतिशय सुंदर गाणं आहे
|
![]() |
bhupeshpatil497
(2 hour ago)
मी भुपेश पाटील...ता.उरण, जि. रायगड.
|
![]() |
somasonawane2551
(1 hour ago)
हे गाणं कधी पण ऐकलं की डोळ्यात पाणीच येतं..... महामाया रमाई यांना विनम्र अभिवादन
|
![]() |
_____vkk5043
(2 hours ago)
जो शिक्षण घेईल, तो बाबासाहेब यांचा फॅन झाल्या शिवाय राहणार नाही. सप्रेम जय भीम
|
![]() |
paldopal3076
(2 hours ago)
मी बंजारा समाजातला , पण भीम गीतात आपलंपण वाटतं..! खरंच एकच जात नी धर्म ते म्हणजे मानव धर्म..! भीमगीते एैकण्यात परम नी अंतरआत्म्याची लीनता मीळतं..! वेदना,भाव नी समर्पनाचं खरं जीवन भीमगीतात मीळतं..! जय भीम...जय सेवालाल ...
|
![]() |
vivekpatil2133
(18 hours ago)
मी कट्टर हिंदू आहे, पण आम्ही जेव्हा कुठे बँजो ची ऑर्डर घेतो, तेव्हा मी ती ऑर्डर कोणाकडे आहे हे न बघता, हे गाणं वाजवतो. मला हे गाणं खूप आवडत
|
![]() |
roshankatkari8650
(4 hours ago)
मी एक आदिवासी ( कातकरी ) समाजाचा मुलगा आहे? आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचा खूप आदर करतो...?त्यांच्या मुळे आज आपण या भारत भूमी वर सुखी आणि समाधानी आहोत ही त्या फक्त आणि फक्त आपल्या देवाची बाबासाहेबांचीच कृपा .....जय भीम,जय आदिवासी
|
![]() |
madhavbhutekar-patil5086
(6 hours ago)
मी मराठा आहे, पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खुप आवडते ,या महामानवाला कोटी कोटी प्रणाम
|
![]() |
pthorat3312
(12 hours ago)
जशी माझी विठ्ठल रखुमाई, तशीच माझी भिमाई रमाई खूप खूप प्रेम माझ्या साहेबांना
|
![]() |
RamChoudhari-bf6zq
(1 hours ago)
मी मराठा कुणबी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजना ज्योतीबा बाबासाहेबांना हे या युगात ले सर्वात मोठे देव माणसे मानतो लोककल्याणासाठी आपले सर्व जिवन खर्च केले आशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
|
![]() |
manishapagare7400
(7 hours ago)
दादा अतिशय सुंदर उत्कृष्ट काव्य रचना केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हृदय स्पर्शी, कितीही वेळा ऐकलं तरी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतच. समाज तुमचा सदैव ऋणी राहीन
|
![]() |
bajrangsinhchouvhan2300
(13 hours ago)
मी राजपूत समाजाचा आहे परंतु मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही गीत खूप आवडते जय महाराणा जय भीम जय महाराष्ट्र
|
![]() |
MK.1486
(9 hours ago)
मा सुद्धा धनगर समाजात जन्माला आला पण मला अभिमान आहे या जनतेचा राजा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
|
![]() |
rhkolhapur6164
(11 hours ago)
उगवत्या सूर्यानेही स्वतःला अभिमानाने भिमराव म्हणावे इतकं मोठं कर्तृत्व आहे बाबा तुमचे ... ️
|
Add comment